
गोदावरी बायोरिफायनरीज् लिमिटेड.
आमची कंपनी जैव परिष्करणाच्या (बायो रिफायनिंग) माध्यमातून साखर, इतर खाद्यपदार्थ, जैवइंधन, रसायने, ऊर्जा, कम्पोस्ट, मेण आणि त्यासंबंधीची इतर उत्पादने तयार करते. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी जैवइंधन म्हणून ऊसाचा वापर आम्ही करतो. आमच्याकडील जैवइंधनाचा अधिकाधिक वापर करत संशोधन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून नवनवीन उत्पादने तयार करणे तसंच नवीन बाजारपेठांचा शोध घेणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. शाश्वत शेती, बायोमासचं परिवर्तन (रासायनिक, यांत्रिक आणि जैविक), उत्पादन विकास आणि प्रक्रियेचं इष्टतमीकरण प्रोसेस ऑप्टिमायझेशन) या क्षेत्रांमध्ये आम्ही प्रामुख्याने संशोधन करतो. बायोमासचा वापर करत त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याचे हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. १९३९ मध्ये सुरू झालेली आमची कंपनी या क्षेत्रातली प्रवर्तक आहे. आणि आता आम्ही एक पाऊल पुढे टाकत ऊसाच्या चिपाडांपासून जैव परिष्करण (बायो रिफायनिंग) करण्याच्या तसंच साखरेमध्ये जैवपरिवर्तन करत जैवबहुलक (बायोपॉलिमर) तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहोत.
अधिक वाचा...
संशोधन आणि नवनिर्मिती
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडमधील संशोधन हे बायोमासच्या मूल्यवर्धनाभोवतीच फिरतं. बायोरिफायनिंगमध्ये येणा-या महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी....
अधिक वाचा
शाश्वत
पुरोगामी टिकाव म्हणजेच शाश्वतीचा (प्रोग्रेसिव्ह सस्टनेबिलिटी) आमचा वारसा आहे. समाजाने तुम्हाला जे दिलं आहे त्यापेक्षा अधिक समाजाला द्या या आमच्या संस्थापकांच्या विचारांवरच ही कंपनी उभी आहे....
अधिक वाचा
कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक विकासाला चालना मिळावी यासाठी आम्ही स्थानिक समूहांसोबत काम करतो....
अधिक वाचाUpdates
Press Release | Feb 15, 2021
Shri S.G. Mokashi takes over as Chairman of CHEMEXCIL w.e.f. 15th February 2021
Read MoreShri S.G. Mokashi takes over as Chairman of CHEMEXCIL w.e.f. 15th February 2021
Read MorePress Release | Dec 16, 2020
Godavari Biorefineries Ltd. Expands Its Ethanol Production
Read MoreGodavari Biorefineries Ltd. Expands Its Ethanol Production
Read MoreMedia Coverage | Aug 19, 2020
Mr. Samir Somaiya in a conversation with ChiniMandi News expressed views on the Indian sugar industry and way forward
Read MoreMr. Samir Somaiya in a conversation with ChiniMandi News expressed views on the Indian sugar industry and way forward
Read More