Intermediate

इलेक्ट्रॉनिक्स

अनुप्रयोग

३-मेथीओक्सी बुटेनॉल डेरिव्हेटिव्ह हे त्याच्या लवकर विरघळण्याच्या क्षमतेमुळे इलेक्ट्रॉनिक उद्योगात स्वच्छता एजंट म्हणून वापरले जातात

इलेक्ट्रॉनिक्स page desc

इलेक्ट्रोनिक्स इंडस्ट्रीला उत्पादनांच्या निर्मितीमध्ये विविध प्रकारच्या रसायनांची विविध प्रक्रियांमध्ये गरज भासते. आम्ही ही रसायने उद्योग क्षेत्राला गेल्या काही वर्षांपासून पुरवतो. या अनुभवातून उच्च दर्जाच्या आणि उच्च शुद्धतेच्या शाश्वत रसायनांची गरज आम्ही लक्षात घेतली आहे. आमची रसायने विविध प्रक्रियांमध्ये वापरली जातात.