Intermediate

अग्रीकल्चरल

अनुप्रयोग

शेती व्यवसायात, आमचे सेल्युलोज डेरीव्हेटीव्ह कीटकनाशके तसेच खते म्हणून वापरत येतात.

अनुप्रयोग

असिटलडीहाईड या रसायनाचा वापर शेती व्यवसायात कीटकनाशके तयार करण्यासाठी होतो. असिटलडीहाईडचे इतर डेरीव्हेटीव्ह उदा. मेटलडीहाईड कीटकांना आकर्षित करून घेतात आणि मारतात.

अनुप्रयोग

इथेल असिटेट हे प्रभावी विष आहे जे कीटकांचा जलद खात्मा करते. त्यामुळे कीटकनाशकांमध्ये याचा वापर होतो. तसेच हर्बीसाईड बनवताना सुद्धा कॅरिअर सॉलवंट म्हणून हे रसायन वापरले जाते.

अनुप्रयोग

कीटक रेपेलंट बनवताना २ – इथेल – १, ३ – हेक्झानेडीऑल या रसायनाचा वापर केला जातो. शिवाय कीटकनाशके तयार करण्यासाठी वापरतात. ही कीटकनाशके औषध फवारणी केलेल्या झाडावर कीटकांचा प्रादुर्भाव रोखून धरतात.

अग्रीकल्चर page desc

पृथ्वीचे आरोग्य जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विज्ञानाचा वापर करत आम्ही उपाय योजना उपलब्ध करून देत आहोत. आम्ही तयार केलेली उत्पादने शेतीची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी आणि उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करतात. आणि पिकं टिकून राहण्याची खात्री देतात.