Additives

बायोफ्युएल

अनुप्रयोग

भारतात इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामची ओळख झाल्याने आमच्या 200 KLPD इथेनॉल प्लांटने इथेनॉल इंधनाची मागणी पूर्ण केली. त्यामुळे तेलावर अवलंबून राहणे कमी झाले. ग्रीन फ्युएल म्हणून याचा उपयोग पेट्रोल तसेच डीझेल सोबत होतो आणि यामुळे कार्बन मोनोक्साईडचे उत्पादन कमी होते.

अनुप्रयोग

असिटलडीहाईड डायइथेलअसिटल हे नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर कणांचे प्रमाण कमी करत असल्याने याचा वापर डीझेल ऑईल अॅडीटीव्ह म्हणून होतो.

बायोफ्युएल page desc

ऊर्जा उद्योगातील भविष्यातील ट्रेंडचा विचार करता गोदावरी इंडस्ट्रीझ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उर्जेचे दुय्यम स्रोत निर्माण करत आहे.