Crop protection

अग्रीकल्चरल

अनुप्रयोग

दोन वेगवेगळ्या दर्जाचे क्रोटोनलडीहाईड आम्ही तयार करतो. क्रोटोनलडीहाईड ९९ टक्के हे अनसॅच्युरिटेड अलडीहाईडसह येते. फ्रेग्रंस, फूड, शेती, अडहेसिव्ह आदी औद्योगिक क्षेत्रात हे रसायन खूप उपयोगी पडते.

अनुप्रयोग

भूमिलभ हे नैसर्गिक काम्पोस्त पद्धतीने तयार केलेलं उत्पादन असून गोदावरी बायोरिफायनरी ते बाजारात घेऊन आले आहे. मातीच्या आरोग्यासाठी आणि जैविक आणि भौतिक गुणधर्म वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

अग्रीकल्चर page desc

पृथ्वीचे आरोग्य जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विज्ञानाचा वापर करत आम्ही उपाय योजना उपलब्ध करून देत आहोत. आम्ही तयार केलेली उत्पादने शेतीची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी आणि उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करतात. आणि पिकं टिकून राहण्याची खात्री देतात.