अस्वीकरण

ह्या वेबसाईट वर देण्यात आलेली माहिती ही साधारण उद्देशाने दिलेली आहे. सर्व माहिती गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड द्वारे देण्यात आलेली आहे. आमचा माहिती पूर्ण आणि अचूक ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न असून, आमची वेबसाईट वर दाखवलेल्या ध्वनीत, शाश्वत, विश्वसनीयता, वेबसाईटवर दाखवलेली चित्रे, उत्पादने आणि सेवा अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची हमी देत नाही. ह्या माहितीआधारे तुम्ही कोणताही करार केला तर तो सर्वस्वी तुमच्यावर असेल आणि आम्ही कोणत्याही प्रकारे या गोष्टीला जबाबदार राहणार नाही.

या वेबसाईटवरील माहितीद्वारे किंवा वेबसाईटच्या वापराद्वारे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानाबद्दल तुम्ही गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड च्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी, एजंट किंवा गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड संबंधी कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरू शकत नाही.

ही वेबसाईट कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे वेबसाईट बंद असली तर गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड कोणत्याही प्रकारे त्यास जबाबदार राहणार नाही.