Solvent

टेक्सटाईल्स अँड लेदर page desc

कच्चा माल धुण्यापासून ते पक्क्या कापडाला फिनिशिंग देण्यापर्यंत कापड निर्मीतीच्या प्रक्रियेमध्ये आमची रसायने मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. लेदर उत्पादनांना पाण्यापासून वाचवण्यासाठी लागणारी रसायने आम्ही पुरवतो. तर आमचे पाण्यात विरघळू शकतील असे सेल्युलोज व्हिस्कोज फिलामेंट आणि व्हिस्कोज स्टॅपल फायबरच्या उत्पादनाच्या वेळी वापरले जातात. आमची उत्पादन प्रक्रिया एकोफ्रेंडली आणि शास्वत आहेत याची आम्ही खात्री देतो.

आमची उत्तम गुणवत्तापूर्ण, इको फ्रेंडली उत्पादने कापड निर्मीतीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्याप्रमाणात वापरली जातात.