Intermediate

कापड आणि लेदर

अनुप्रयोग

आमचे पाण्यात विरघळू शकतील असे सेल्युलोज व्हिस्कोज फिलामेंट आणि व्हिस्कोज स्टॅपल फायबरच्या उत्पादनाच्या वेळी वापरले जातात सेल्युलोज असिटेट सारखे डेरीवेटीव्हस लीनिंग्स, ब्लोउज, ड्रेस, वेडींग वेअर आणि पार्टी वेअर, होम फर्निशिंग, ड्रेपरी, आदीच्या कापड निर्मितीमध्ये वापरले जाते.

अनुप्रयोग

आमच्या नॅचूरोवॅक्स वाष्प शोषून घेण्याचा गुणधर्म लेदर पाण्यापासून वाचवतो.

अनुप्रयोग

कापड डाय करण्याच्या प्रक्रियेमध्ये सोडियम सल्फेट वापरले जाते. या प्रक्रियेसाठी हा उत्तम घटक मनाला जातो, कारण सोडियम सल्फेट वापरल्यास स्टेनलेस स्टीलच्या वस्तूना यामध्ये गंज लागत नाही. मात्र सोडियम क्लोराईडमुळे ते गंजते.

अनुप्रयोग

कापडावरील आयोडीनचे डाग धुउन काढण्यासाठी २-इथेल-१,३ हेक्सानेडीओल वापरण्यात येते.

टेक्सटाईल्स अँड लेदर page desc

कच्चा माल धुण्यापासून ते पक्क्या कापडाला फिनिशिंग देण्यापर्यंत कापड निर्मीतीच्या प्रक्रियेमध्ये आमची रसायने मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. लेदर उत्पादनांना पाण्यापासून वाचवण्यासाठी लागणारी रसायने आम्ही पुरवतो. तर आमचे पाण्यात विरघळू शकतील असे सेल्युलोज व्हिस्कोज फिलामेंट आणि व्हिस्कोज स्टॅपल फायबरच्या उत्पादनाच्या वेळी वापरले जातात. आमची उत्पादन प्रक्रिया एकोफ्रेंडली आणि शास्वत आहेत याची आम्ही खात्री देतो.

आमची उत्तम गुणवत्तापूर्ण, इको फ्रेंडली उत्पादने कापड निर्मीतीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्याप्रमाणात वापरली जातात.