Cleaning Solvent

इलेक्ट्रॉनिक्स

अनुप्रयोग

इथेल असिटेट हे थिनर म्हणून फोटो सेन्सेटीव्ह मटेरीअलच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. सिलिकॉन वेफर्स तयार करताना स्पिन कोटिंग फोटो रेझिस्ट मटेरीअल म्हणून याचा वापर होतो.

अनुप्रयोग

इथेल लॅक्टेट हे उत्तम क्लिनिंग सॉलवंट आहे जे कोणतेही निशाण मागे न ठेवता सुकते. तेल, ग्रीज, गोंद, आदी चे डाग काढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

इलेक्ट्रॉनिक्स page desc

इलेक्ट्रोनिक्स इंडस्ट्रीला उत्पादनांच्या निर्मितीमध्ये विविध प्रकारच्या रसायनांची विविध प्रक्रियांमध्ये गरज भासते. आम्ही ही रसायने उद्योग क्षेत्राला गेल्या काही वर्षांपासून पुरवतो. या अनुभवातून उच्च दर्जाच्या आणि उच्च शुद्धतेच्या शाश्वत रसायनांची गरज आम्ही लक्षात घेतली आहे. आमची रसायने विविध प्रक्रियांमध्ये वापरली जातात.