कर्नाटकातील सर्वोत्तम काम करणारी Cogeneration फॅक्टरी २००९-२०१०

Marathi

२००९-२०१० मध्ये गोदावरी बायोरिफायनरीजला कर्नाटकातील सर्वोत्तम काम करणारी Cogeneration फॅक्टरी म्हणून दुसरं स्थान मिळालं. कर्नाटक मधील सर्व साखर फॅक्टरीची नियोजन, कार्यक्षमता तपासून त्यांना  दक्षिण भारतीय ऊस आणि साखर तंत्रज्ञ असोसिएशन तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Award Image: 
Category: